Breaking
ब्रेकिंग

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर बॅरिकेट्स बांधकाम साहित्य दिसणार नाही याची खबरदारी घ्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री अभिजीत बांगर यांच्या सूचना.

मुंबई पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यता 24 तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी.पावसाळा कालावधीत मुंबईतील खड्डे मुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे याचा अनुभव आपल्या कामकाजातून नागरिकांना आला पाहिजे त्यासाठी सर्व सयंत्रे आणि साहित्याची उपलब्ध राहील याची खातरजमा करा असे दिशा निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री अभिजीत बांगर यांनी दिले.दरम्यान महानगरपालिकेकडून प्रगतीपथावर असलेले रस्ते वाहतूक योग्य होण्याच्या दृष्टीने सर्व कामे दिनांक 10 जून 2024 पर्यंत पूर्ण करावीत याचा पुनरुच्चार देखील श्री बांगर यांनी केला.

0 0 1 8 1 7
5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे