Breaking
महाराष्ट्र

देवीच्या आरतीच्या वेळेस स्वतः सत्यशील दादा शेरकर उपस्थित राहून श्रमनिद्रा पलंगाचे मोठ्या भक्ती भावाने घेतले दर्शन.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेसाठी तुळजापूर येथे जाणाऱ्या मातेच्या पलंगाचे सोमवारी जुन्नर शहारात तिळवण तेली समाज सभागृहात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. हा पलंग १० दिवस जुन्नर याठिकाणी वास्तव्यास असतो. ह्याकाळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात येते. देवीच्या आरतीच्या वेळी स्वतः सत्यशील दादा हे उपस्थित राहून श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शन घेतले व सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना केली. तसेच उपस्थित ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी व बालगोपाळांशी संवाद साधला. यावेळी तिळवण तेली समाज ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या सत्काराचा सत्यशील दादांनी स्विकार करून सर्वांचे आभार मानले. प्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व मान्यवर मंडळी, पदाधिकारी, शहरातील महिला भगिनी, नागरिक, युवक - युवती, आणि त्यांच्या समवेत आलेले सहकारी मोठ्या मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राईम टाइम्स जुन्नर.

0 0 1 8 1 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे